एकवचनी प्रथमपुरुषी मी

मी सौ.अस्मिता राम मेन्ढे पुर्वाश्रमीची अस्मिता चन्द्रकान्त पवार.
संगणक अभियंता.अमरावती जिल्ह्यातील चान्दुर रेल्वे या गावात राहणारी.
नोकरी व शिक्शनानिमित्त ४ वर्ष मुम्बईत राहीलेली व मुम्बईच्या प्रेमात पडलेली मी…
आता लग्नानन्तर पुण्यात राहायला आलेली मी….
सर्वसामान्य तरिही असामान्य अशी मी…..
प्रत्येकच सामान्या मधे काहीतरी असामान्य असते असा विश्वास असणारी मी..

मराठीची अतिशय आवड,लिहीण्याचिपण वाचण्याचिपण…..
वाचण्याबद्दल म्हणायचे तरकाहीही वाचू शकते कंटाळता.
लिहीण्याचे पण वेड आहे पण कीबोर्ड पेक्षा कागद पेन जवळचे वाटतात.
आवडता लेखक असा कुणी नाही कारण उत्तम ते सगळे आवडते, अगदी रामायण महाभारत पासून ब्र पर्यंत.
आवडता कवी मंगेश पाडगावकर.
स्वताबद्दल लिहायचे झाले तर……….

थोडी हुशार् , थोडी मठ्ठ
थोडी पागल , थोडी सभ्य
थोडी साधी , थोडी शिष्ट
थोडी आनंदी , थोडी दु:खी
थोडी शहाणी , थोडी मुर्ख
थोडी चांगली , थोडी वाईट
स्वत:तच रमणारी…
अशी एकवचनी प्रथमपुरुषी…मी…
अस्मिता…

प्रतिक्रिया
 1. inkblacknight says:

  आणि माझे आवडते कवि अरुण कोलटकर. (अर्थात त्यांच अणि माझ क्षेत्र एकच, म्हणून नव्हे) आवडते लेखक जी ए ! तुझ्या माहितीत काही छान पुस्तक असतील तर मला सांगशील ? विशेषतः कवितांची.

  http://asachkahitari.wordpress.com/

 2. priyashok says:

  maala marathi fonts kase download karta yetil te sangal ka, me tumcha sadev runhi rahin. waat pahato.

 3. Ashish says:

  Ashi Manase khup kami astat…kadhi dukhvu nakat tyana! By the way, tumachi post sunder zaliye!

 4. अनिकेत वैद्य says:

  मराठीत लिहिण्यासाठी बराहा वापरा. हे खूप छान आहे.

  baraha.com वर मिळू शकेल.

  बराहा वापरण्यासाठी हे पहा.
  http://purvaanubhava.blogspot.com/2010/02/blog-post_25.html

 5. sandeep says:

  If u try microsoft indic language tool for marathi, u will be able to write in marathi even if u r offline, means internet not required and u can type very fast than any other software.
  Installation is just 3.22 MB.

 6. आज प्रथमच तुमचा ब्लॉगला भेट द्यायचा योग आला. आवडला. आपल्या दोघांच्या ब्लॉगची थीम सेम असल्याने खूप ओळखीचा तरीही खूप नवाही वाटला.

  तुमचे लिखाणही नीटनेटके व छान आहे.असेच लिहीत रहा. शुभेच्छा ..

  • Asmita Pawar Mendhe says:

   धन्यवाद..
   तुम्हाला जरी माझा ब्लोग नविन असला तरी मी नेहमीच तुमचा ब्लोग वाचते.

   • अरे वा! मला तर उणेपुरे १५ दिवसपण झाले नाहीत अजून हा ब्लॉग चालू करून…आणी तुमच्यासारखी लेखिका(ब्लॉगर) झम्प्याला वाचक म्हणून लाभली आहे हे कळल्यावर अंगावर मूठभर मांस चढले…मी अंमळ उशीरच केला ह्या ब्लॉगविश्वात उडी मारायला (हळूहळू मी एक एक ब्लॉग फॉलोपण करतोय) पण असो…

    येणे जाणे चालू ठेवा…
    चुकले काही तर जरूर सांगा..
    आवडले तर इतरांनाही कळवा..
    येतो आता रामराम घ्यावा.

 7. tuljaram says:

  kharach khup chan design kelela blog ahe ,aani ho swataha baddal atishay chan shabdat vykt kelat tyabaddal abhinandan!

  • Asmita Pawar Mendhe says:

   तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
   अश्याच प्रतिसादामुळॆ अजुन अजुन नविन नविन लिखान करन्यास प्रोत्साहन मिळते

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s