नाती……

Posted: एप्रिल 6, 2009 in सहजच

किती सरळपणे आपण काही नात्याना मैत्रीचे नाव देतो. पण ऐखादे नाते असेही असते जीथे फक़त मैत्रीच नसते तर त्याहिपलीकडचे काहीतरी असते. आपण मान्य करत नसतो पण ए खाड्या विशिष्ट्य व्यक्तीच्या फोन्मुले किवा एस एम एस मुळे डोळ्यात निरालीच चमक येत असते.ती फक़त मैत्री असते का? नाही……. ती एक नाजूक गुंतागुंत असते.कदाचित भविष्यातील ए खाड्या महत्वाच्या नाट्याची सुरूवात असते अस्पष्ट तरीही जाणवणारी…….. अर्थात प्रत्येक वेळेस या नाजूक नात्याला ए खाड्या महत्वाच्या नात्या चे नावच मिळते असे नाही तरीही…

कधीकधी सरळसरळ तर कधीकधी गुंतागुंतीची….

ती असतात मैत्रीच्या नावाखाली मनात उलथापालथ करणारी नाती……

Advertisements
प्रतिक्रिया
 1. varsha म्हणतो आहे:

  khupcha chan ahe………..
  ani ase nate asate pratekachya aaushyat……..
  ani tyala nav milatech ase nahi………..
  its very true…………

 2. nikul म्हणतो आहे:

  very nice………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s