अस्वस्थ

Posted: एप्रिल 13, 2009 in सहजच

खूप कटे कटे वाटते आजकाल,आजूबाजूला कितीही गर्दी असली तरीही.
असे वाटते की हा अनंतचा प्रवास आपण कटे करीत आहोत,कुणाचीही सोबत नसताना.
इतक्यात हे कटेपण खुपच जाणवू लागले आहे.कदाचित काही गोष्टी मनासारख्या होत नसेल म्हणून असेल पण असे वाटते की मी खुप खुप दूर जात आहे सगळ्यांपासून
काय करावे सुचत नाही आहे.आजकाल सगळेच निर्णय चुकत आहेत मागे उरतो तो फक़त पश्चाताप….
कुणीही असे नाही की ज्या व्यक्तीषी मनमोकळे पणा ने बोलू शकेल..कधी कधी वाटते की मी वेडी होणार आहे
किवा माझी वेडे होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे……..

Advertisements
प्रतिक्रिया
  1. varsha म्हणतो आहे:

    ya yavushyat pratekala ekatech yayache ani jayache asate……….

    pan tari hi kunachitari sobala lagatech…………

  2. Nitin Sawant म्हणतो आहे:

    whenever you feel alone go to temple and tell the god about your probs, he’ll surely do something for you.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s