—————

Posted: एप्रिल 23, 2009 in वाचाल तर वाचाल!!!

किती भयानक असते आयुष्या याचा आज मला पुरेपूर अनुभव आला.
काळच मी म्हटले की मज़ा आयुष्याचा पेला अर्धाच भरलेला आहे त्याचे मला दुख: आहे पण
आजच आयुष्याने मला एका अश्या व्यक्तीशी मिळविले की तिच्या आयुष्याचा पेला तर रिकामा झालेला आहे.
आज मला एका मैत्रिणिने(आमची आतच ओळख झालेली आहे)तिची जीवन कथा सांगितली…. तिचे लागणा झालेले आहे( मी तिला कुमारीच समजत होते) त्याचे दुसर्या कुणाबरोबर संबंध आहे त्याने हिला मारायचा पण प्रयत्न केला.ही तिथे महिने राहिली महेरी परत आली. आता तिचा divorce case सुरू आहे ही आता कुठे वर्षानंतर सावरत आहे..त्या धक्क्यातून..
एकतर मुलींचे लग्न जुलने तेही arrange marraige म्हणजे दिव्य त्यात divorce होणे.त्या मुलीचे तर आयुष्यच उडव्हास्त झाले कारण divorse मुलाला लग्नासाठी १० मुली मिळतील पण मुलीचे लग्न होणे म्हणजे देवदूर्लभ होय.
किती परीक्षा बघते आयुष्या प्रत्येकाची आपल्याला वाटते की जगातील सर्वात दुखी आपणच आहोत.
यात चुक कुणाची ???????
मुलाची चौकशी करता फक़त त्याचा जॉब,पैसा,खंडन बघून मुली देणार्या आई बपाची की
मुलाचे बाहेर लाफडे आहे माहिती असूनही जातीतीलाच मुलीशी त्याचे लग्न लावण्याचा अट्टहास करणार्या मुलाच्या आई बपाची की
आई वडिलाच्या दबवला बळी पडणार्या त्या मुलाची अर्थात त्याने तर अक्षम्य अपराध केलेला आहे पण सर्वात जास्त चुक आहे ती आपल्या समाजव्यवस्थेची….

मुलीलाच दोषी मानणार्या समाजाची काही पैसे देऊन मोकळे हो म्हणणार्या त्याच्या नातेवाईकांची .
खरेतर समाजाने अशा वेळेस त्याला त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले पाहिजे,जन्माची अद्दल घडविली पाहिजे पण पुरुश्प्रधान संस्कृती …..

Advertisements
प्रतिक्रिया
  1. varsha म्हणतो आहे:

    kharach mulichye aayushya far bekar ahe…………
    adhich lagnacha problem ani nanatar sasarche kase milatat yache tension……..kharch mulicha janm nako re deva………mi tar devala bolen ki pudhachya janmi mala mulagi karu nakos…………

  2. asmita म्हणतो आहे:

    बरोबर आहे वर्षा पण तरीही मला म्हणावेसे वाटते की पुढच्या जन्मात पण मला मुलगीच बनव.
    कारण मुली ह्या मुलानपेक्षा १० पट चांगल्या असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s