हसण्यासाठी जन्म आपुला……

Posted: मे 14, 2009 in सहजच

हसा आणि आरोग्या चांगले ठेवा. 🙂
हसण्यासाठी जन्म आपुला…… वगैरे वगैरे ऐकळ्यामुळे ठरवले की आता कितीही प्रॉब्लेम्स आले
तरीही आपण हसायचे अगदी समुद्रासारखे
तो जसा त्याच्या आत कितीही उलथापालथ झालेली असेल तरीही पृष्ठभागावर शांत असतो तसेच राहायचे.ठरवले तर आजपासून आपण हसायचे, खुश राहायचे शक्यतो संकताना स्थितप्रद्न्य राहून सामोरे जायचे
वा संकतवरच हसून त्याला पळवून लावायचे (छन कल्पना आहे) मला म्हणायला काय जाते
म्हणतात
ना ज्याचे जळते त्यालाच कळते. 🙂
तर ठरले आजपासून मी फक़त आनंडीच राहणार …….कितीही संकटे येओत

  • पॅक लिफ्ट मधे १५ मी. कटी अडकल्यावर आनंदी राहायचे(अगदी जीव गुदमरला तरीही)
  • किचनमधे काम करीत असताना ओट्यावरचा साइडचा कडप्पा जवळ पडला तरीही(काहीही लागले नाही नशीब बलवत्तर अजुन काय) खुश राहायचे.
  • स्क्वेर वर रोड क्रॉस करीत असताना बाइक सुसाट वेगाने अंगावर आलेली तरीही हसायचे(थोडेसेच लागले पायाला कारण जवळ येई पर्यंत गाडीचा वेग मांदावला होता )तिथेही नशीबनेच वाचले नाहीतर हॉस्पिटल मधे असते आज

तत्पर्य आजपासून मी आनंदी राहनरच……   🙂 🙂 🙂

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s