औफिसचा(Dejavu Solutions,Andheri)शेवटचा दिवस

Posted: मे 16, 2009 in सहजच

आज कदाचित या औफिसचा(Dejavu Solutions,Andheri)शेवटचा दिवस.
खूप दुख: होत आहे.असे म्हणतात की आपल्या कामावर प्रेम करावे औफिसावर नाही.
पण याआधी तीन company मधे काम केलेले पण या company इतका छान group आधि
नाही मिळाला.त्यामुळे एक भावनिक नाते निर्माण झाले होते सगळ्यांसोबत…..म्हणूनच जर हे
औफिस बंद झाले तर खूप वाईट वाटत आहे. 😦

आता पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागेल.
पुन्हा तेच naukri.com , monster.com वर जॉब शोधणेइंटरव्यू ला जाणे आणि
जर का सेलेक्ट झाले तर नवीन कंपनी जॉइन करणे.पुन्हा नवीन लोकानसोबत कमीतकमी
महिना एलियन सारखे काम करणे मग नंतर मंदगतीने सगळ्यासोबत मिसळने ……….

😦   😦   😦

अखेरचा हा तुला दंड्वत
सोडून जाते गाव (office) रे………

Advertisements
प्रतिक्रिया
 1. Shahi म्हणतो आहे:

  I agree with you. Really Environment of Dejavu Solutions is very friendly. I think i will not get this type of friend in any other company. I will miss my all friend specially Asmita and Ankita. They are my Best Friend.

 2. asmitapawar म्हणतो आहे:

  Ha re Shahi I’ll also miss all of u very much.
  Muze to aaj rona hi aa raha hai.

 3. Swapnil म्हणतो आहे:

  हो ना! सर्व खर आहे हे. पण काय करणार ह्यानी घोळ केला मानून सर्वांची वाट लागली बघ… जर असे जाले तर मला पण सर्वनाची खुप आठवण येइल… सर्वाना सोडून जायची इच्छा तर नाही आहे पण वेळ आली तर जावे लागेल… विचार करून सुध्धा डोक संतापते, जेव्हा ख़रच आस होइल तेव्हा काय होइल ग?

 4. asmitapawar म्हणतो आहे:

  kay करणार
  “आलिया भगासी असावे सादर”

 5. Sushant म्हणतो आहे:

  khupach filmy aahess haaannnn tu…………….
  dont worry be happy………………
  this is only for you dear………..
  “do not change with the change change yourself according to the change…….st. Pa. Pu. Sushant Maharaj”

  we will meet again if not then i will meet u surely……………

 6. asmitapawar म्हणतो आहे:

  Pan Sushant mala tula mulich bhetayache nahi …. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s