पहिला पाऊस

Posted: मे 23, 2009 in सहजच

20 May 2009

आज संध्याकाळी ओफीस मधून परत जात होते.ओफीस नवीन जागी शिफ्ट झाल्यामुळे बस चा मार्ग माहिती नव्हता काही बस स्टॉप वर थांबत नव्हत्या त्यातच आईचा फोन आला की वैभूची(माझा भाउ)
तब्येत चांगली नाही आहे.खूप काळजी वाटून राहिली होती पण हातात काळजी करण्याखेरीज दुसरे काहीही नव्हते.

शेवटी बस मिळाली बसणे पवई सोडले आणि बारीक बारीक पाऊस सुरू झाला.
तसा पाऊस मला खूप आवडतो पण आज मनच जागेवर नव्हते त्या पावसाचा आनंद घ्यायला.
नंतर आईचा फोन आला तर ती म्हणाली की वैभूची तब्येत ठीक आहे तेव्हा कुठे जीवात जीव आला.
आणि मग हळू हळू पावसाने पण जोर धरला.हवेत छान गारवा आलेला होता सहजच मनात संज गारवा च्या ओळी आल्या……

हा असा संज गारवा वाटे मनाला हवा हवा
अश्या धुंद वेळी कुणाचा तरी हात हाती हवा 🙂

कितीही निराश असलो तरीही,कितीही काळजीत असलो तरीही मनाच्या आंब्याला पहिल्या
पावसामुळे सुगंधी मोहोर येतो मग मन स्वप्नांच्या हवेत तरंगू लागते अलगदपणे……आनंदाने


Advertisements
प्रतिक्रिया
  1. ravi thombade म्हणतो आहे:

    so niceeeeeeeee asmita ……..

  2. asmitapawar म्हणतो आहे:

    tx ravi…

  3. reshu म्हणतो आहे:

    Wow Very nice…………I also like First Rain………

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s