कांदे पोहे

Posted: जून 2, 2009 in सहजच

असे म्हणतात की लग्नगाठ ही देवाच्याच घरी बांधलेली असते

आपल्याला इथे आपला जीवनसाथी शोधायचा असतो…. वगेरे वगेरे….
असे पुष्कळ ऐकले होते पण लग्न जुळवन्यचि पद्धत बघितलेली नव्हती वा त्याबद्दल कळत नव्हते.
मी अभियांत्रिकी मधे शिकत होते म्हणजे जवळ पास २०२१ वय असेल त्यावेळेस माझ्या ताई च्या
(चुलत बहीनीच्या) लग्नाचे बघने सुरू होते.त्यावेळेसच मला ती दाखवण्याची पद्धत मुळीच आवडलेली नव्हती.
कारण त्या पद्धतीत मुलीच्या भावभावनांचा विचार मुळीच केला जात नाही आहे असे मला वाटायचे.

भिजलेल्या क्षणाणा आठवणींची फोडणी
हळदिसाठी आसुसलेले हळ्वे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवर ल्या कढइतले कंदेपोहे !!

दूर देशीच्या राजकुमारची स्वप्ने पाहाताना
कुणीतरी यावे हळूच आणिक ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वता मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवा स्वप्न पाहाताना !!! आयुष्या हे…..

Advertisements
प्रतिक्रिया
 1. Kishore Shetty म्हणतो आहे:

  Madam,
  I cannot understand your posts, its too tough to understand.

 2. asmitapawar म्हणतो आहे:

  Aapka Marathi achchha hone ke liye hi to mai
  marathi me likhati hu…
  Try karo samaz jayoge…

 3. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  फारच त्रोटक लिहीलं आहे आपण…

  वरिल हेडरमधला फोटो अप्रतिम आहे… अभिनंदन!

  आल्हाद

 4. asmitapawar म्हणतो आहे:

  वेळच नाही मिळत त्यामुळे व्यवस्थित लिहिता येत नाही कितीही लिहावेसे वाटले तरीही.

 5. ekmulga म्हणतो आहे:

  “कारण त्या पद्धतीत मुलीच्या भावभावनांचा विचार मुळीच केला जात नाही आहे असे मला वाटायचे.”

  …..

  But it’s not true for today. Today girls have full right to choose thrir partner.
  In fact today boys have more tension than girls. Today girl’s demands are like….
  🙂

 6. asmitapawar म्हणतो आहे:

  “In fact today boys have more tension than girls. Today girl’s demands are like….”

  I dont think so….
  girls suffer more than boys in that stupid matrimonial process.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s