१५० मुलींची कौमर्य चाचणी

Posted: जुलै 15, 2009 in सहजच

काल वर्तमानपत्रमधे बातमी वाचली की १५० मुलींची कौमर्य चाचणी घेण्यात आली मध्यप्रदेश मधे एका
सामूहिक विवाहमधे.
बापरे बातमी वाचून धक्काच बसलाकौमर्य चाचणी हे शब्द पचायलाच जरा वेल लागला आणि मग
नेहमीप्रमाणे विचार्यांच्या वारुला सैरवैरा पळायला मोकळे मैदानाच मिळाले……………….
ती चाचणी घेण्याचे कारण काहीही असो (त्याच्याशी काही घेणे देणे नाही) पण मग ती फक़त मुलींचीच का घेण्यात
आली त्या सामूहिक विवाहा मधे मुले पण होती तर त्या मुलांची का कौमर्‍या चाचणी नाही झाली.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर नाही मिळाले
शेवटी एका ठिकाणी येऊन वाट थांबली की पुरुश्प्रधान संस्कृती अजुन काय……

Advertisements
प्रतिक्रिया
 1. inkblacknight म्हणतो आहे:

  पुरुषाचे असो अथवा स्त्रीचे, दुर्दैवाने (किंवा जाणून – बुजुन म्हणा) भारतामधे कौमार्या विषयी किंवा त्याच्या पावित्र्याबद्दल ( हा देखिल एक मोठा गैरसमज आहे पण असो !) इतक्या भ्रामक कल्पना आहेत की बस ! पुरुष सुद्ध्हा त्याच्या कौमार्या विषयी ठामपणे सांगू शकणार नाही. तिथे लहानपणापासून विविध अवघड कामे पेलनार्या मुलींच्या कौमार्या बद्दल विचारण्याचा हक्क पुरुषाना कुणी दिला ? खरच एक अतिशय लाजिर्वाणी घटना आहे ही …

  http://asachkahitari.wordpress.com/

 2. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  मुलांची कौमार्य चाचणी कशी बरं घेणार???
  आणि खरी हादरवणारी बातमी म्हणजे त्यातला काही मुली गरोदर होत्या… म्हणून त्यांना घरी पाठवण्यात आलं!!!

 3. asmitapawar म्हणतो आहे:

  गारोदर मूलीना घरी पाठवण्यात आले पण ज्या मुलामुळे त्या गरोदर राहिल्या त्या मुलाचे काय झाले हे नाही कळले.
  मुली गर्भावती राहातात म्हणून त्याचा इशु झाला पण त्या मुलांचे काय…..
  त्यात १२ मुळीच गर्भावती होत्या ,मला तर वाटते त्यातील कितीतरी मुले virgin नसतील त्यांचे काय केले???

 4. anand म्हणतो आहे:

  “… ती चाचणी घेण्याचे कारण काहीही असो (त्याच्याशी काही घेणे देणे नाही) पण मग ती फक़त मुलींचीच का घेण्यात आली
  त्या सामूहिक विवाहा मधे मुले पण होती तर त्या मुलांची का कौमर्‍या चाचणी नाही झाली. …”

  “… शेवटी एका ठिकाणी येऊन वाट थांबली की पुरुश्प्रधान संस्कृती अजुन काय…… ”

  ही बातमी नक्कीच दुर्दैवी आहे .. पण
  ‘माझ्यावर अत्याचार झाला म्हणून इतरांवर पण करा’ .. अशी विचारसरणी, हे पण दुर्दैवचं !
  पुरुष-प्रधान असो की स्त्री-प्रधान असो ..
  संस्कृती बदलून जर विचारसरणी बदलणार नसेल,
  समतोल (balance) साधणार नसेल, तर ते ही दुर्दैवचं !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s