Default Setting

Posted: सप्टेंबर 10, 2009 in सहजच

काल भावाने रात्री मला पेन्सिल मागितली तर मी म्हटले की स्वाताचे पौऊच ठेवत जा लागणार्‍या वस्तू त्यात ठेवत जा.
मला काय माहिती माझ्या या उदात्त सल्ल्यामुळे मला भाषण ऐकवे लागेल.
तर तो म्हणल की पौऊच ठेवणे हे मुलींचे काम आहे,वस्तू जमा करणे हे मुलींचे काम आहे.
वर म्हणाला की मुलींचा स्वभावच असतो काहीही जमा करणे हा..
इथेच थांबेल तो भा कसला ……त्यानंतर त्याने मला मुलींचा स्वभाव यावर १५२० मिनिट पकवले.
म्हणतो की एकमेकिंवर जळने ,एकमेकींचे कपडे,दागिनेetc etc बघने,एकमेकींच्या चुगल्या करणे
अजुन बरेच काही त्याने मला मुलींबाद्दल वा मुलींच्या स्वभावाबद्दल सांगितले
शेवटी म्हणाला की हे सगळे गुण मुलींचे Default Setting असते (जसे काही मुळे अतीच चांगले असतात पण कोण वाद घालणार एकतर झोप येत होती)

सकाळी यावर बसमधे असताना विचार केला(मी कोणत्याही गहन विषयावर बसमधेच विचार करते कारण तिथे तुम्हाला हवा तसा एकांत गर्दीत असून सुद्धा मिळतो असे मला वाटते)
Default setting बद्दल विचार केला
जसे स्त्री पुरुषचे शारीरिक Default setting असते तसेच स्वभावाचे सुद्धा Default setting असते या निष्कर्शवर आलेली आहे कारण कितीही नाही म्हटले तरीही काही काही स्वभाव गुण धर्म हे प्रत्येक स्त्री पुरुषमधे सारखेच असते…..

Advertisements
प्रतिक्रिया
 1. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  शेवट उगाच संपवल्यासारखा वाटतोय…

 2. asmitapawar म्हणतो आहे:

  वेळ नव्हता अजुन लिहायला म्हणून लवकरच आवरते घेतले.
  पुढच्यावेळी नक्कीच लिहिताना याचा विचार करेल.

 3. hemant athalye म्हणतो आहे:

  हो बरोबर आहे. पण सगळ्याच मुली सारख्या नसतात. तुमच्या भावाने सांगितलेलं मराठी मुलींच्या बाबतीत अगदी खर आहे. पण ते फ़क़्त मराठी मुलीच्या बाबतीत खर ठरू शकेल. कदाचित तुम्ही इतर भाषीय मुलींच्या बाबतीत (माझा तरी) वेगळा अनुभव आहे. बाकी तुमचा ब्लॉग छान वाटला. आणि थोडक्यात मांडलेला लेख सुद्धा छान आहे.

 4. तो म्हणतो आहे:

  काहीही म्हणा तुझ्या भावाने मात्र खरे सांगितले हा. 🙂

  to99.wordpress.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s