कांदेपोहे शेवट

Posted: नोव्हेंबर 13, 2009 in सहजच

लग्नाचे वय असल्यामुळे आई बाबा माझ्यासाठी स्थळ शोधत होते अविरतपणे
जवळपास २.६ वर्षापासून पण त्यात त्याना यश येत नव्हते😦
मला तर कंटाळा आला होता”कांदेपोहे” या प्रकारचा.
पण माझाही नाइलाज होता व आई बाबा चा पण नाइलाज होता….
शेवटी आता प्रत्येक पाहुन्यांपुढे मी नाइलाजाने जात होते कारण मला स्वताला काही
आशा राहिली नव्हती….
आणि मग अचानकपणे………
कुणीतरी हो म्हणावे (थोडे व्यावहारीक निर्णय घेत) आणि २.६ ते ३ वर्षाच्या शोधमोहिमेला पूर्णविराम मिळावा……
आणि मग हळूहळू त्या व्यक्ती सोबत सूर जुळले जातात अभावित पणे ….
मग कळते अरे हाच तर तो …

प्रतिक्रिया
  1. तो says:

    आभिनंदन !!!!!!
    प्रत्येकाला i guess या काळातून जावे लागते.
    तू नशीबवान आहेस, थोडा उशिरा का होईना पण तुला तुझा ‘हाच तर तो’ मिळाला.

    to99.wordpress.com

  2. akhiljoshi says:

    माझी अजून तशी वेळ आलेली नाही
    कुणाला हो म्हणण्याची…..
    ती च्या शोधात मी हि आहे…….

    kindly visit my blog @ http://www.akhiljoshi.wordpress.com

  3. akhiljoshi says:

    thanx for visiting my blog…. keep visiting……….your opinions is my inspiration……….. thanx again.. c u

  4. Manmaujee says:

    अभिनंदन!!! सुटका झाली म्हणायची!!!!

    मला आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णय असतो. . .माझा अनुभव काय सांगु??? वाचून बघा!!

    http://manmaujee.blogspot.com/2009/10/blog-post_02.html#comments

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s