लग्नाचे वेध

Posted: जानेवारी 25, 2010 in सहजच

लग्न  असल्यामुळे मी जवळपास २ महिने गावी चानदुर ला होती त्यामुळे internet पासून दूरच होते.आता माझी  examअसल्यामुळे नाइलाजाने मुंबईला यावे लागलेले आहे.
लग्नाला फक़त ११ दिवस बाकी आहेत आणि ६ दिवस माझी  exam आहे :( खूपच कंटाळा आलेला आहे.
५ पेपर झाले पण कसे दिले माझे मलाच माहिती.रडत रडत का होईना पण  पेपर तर देनेच आहे.
स्वतसाठी नाही तर लोकांसाठी.थोडासा बदल म्हणून cyber cafe आलेली आहे.

मैत्रिणी चिडवत आहेत की Romantic पुस्तके वाचायचे सोडून Management चे पुस्तके वाचत आहे म्हणून .

मीच कुठे मनातून exam देत आहे………..मनाला तर लग्नाचे वेध लागलेले आहेत.

भावी नवरा म्हणतो की मी मुळीच पास होणार नाही आहे ( याला जबाबदार कोण ????  :)  )
असो… तर सद्ध्या आमच्या( माझा व  राम च्या) वनवासाचे दिवस आहेत व लवकरच आमचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे.
सगळ्याना आग्रहाचे निमंत्रण(लवकरच सोहळ्याचे माहिती पत्रक येथे प्रसिद्ध करण्यात येईल)

प्रतिक्रिया
  1. आल्हाद alias Alhad says:

    अभिनंदन…
    वैवाहिक आयुष्य व परिक्षेसाठीही शुभेच्छा!

  2. शुभेच्छा…लग्नाला बोलवा. आणि हो माझ्या ब्लॉग वरचं पोस्ट वाचुन ठेवा आजचं..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s