अरे संसार संसार

Posted: फेब्रुवारी 17, 2010 in अरे संसार संसार

५ फेब्रुवारी ला माझे शुभमंगल झाले आणि मी कुमारी अस्मिता ची सौ अस्मिता झाले.
आणि ११ फेब्रुवारीला आम्ही(मी, नवरा अन सासु) पुण्याला राहायला आलो.
सासु फक़त ८ दिवसच राहणार होती(सोबत म्हणून 🙂  ).
आणि मग आमचे खरेदी सत्र सुरू झाले.
अमरावती वरुन समान आणणे शक्य नसल्यामुळे सगळ्या नातेवाईकानी पैसे च दिलेत.११ तारखेला सोफा घेऊन सुरू झालेली खरेदी १६ ला देवघर घेऊन थांबली .खरे तर खरेदी ही कधीही न संपणारी वा थांबणारी आहे पण लग्नानंतर आवश्यक असणारे समान घेऊन आम्ही खरेदीला तातपुरता विराम दिला.
आणि आता आमच्या नवीन संसारास हळूहळू का होईना सुरूवात झालेली आहे व आम्ही दोघेही या नवीन जबाबदरीशी जुळून घेत आहोत.३-४ दिवस घरी राहून खूपच बोअर झाले होते( सासु पण कालच अमरावतीला परत गेली)म्हणून आज नवार्यासोबत त्याच्या ओफीस मधे आलेली आहे.

Advertisements
प्रतिक्रिया
 1. शिरीष म्हणतो आहे:

  अरे च्या शुभे च्छा…

  प्र(थमपुरुषी) ए(कवचनी) मी असे लिहिले तर त्याच्या शॉर्टकोड प्र+ए+मी = प्रेमी असा होतो हे आपल्या एकवचनी प्रथमपुरुषी वाचनानंतर लक्षामंधे आले म्हणून हा अभिप्राय लिहीला.

 2. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  अभिनंदन!!! तुम्हा दोघांनाही पुढच आयुष्य खूप खूप आनंदच आणि सुखाच जावो. मध्यंतरी माझाही ब्लॉग वर येण कमी झाल होत. त्यामुळे तुमच्या लग्नाच आता बघितल्यावर समजलं. क्षमा असावी.

 3. सौरभ सराफ म्हणतो आहे:

  सोन्याच्या ताठात जिलेबीच तुकङ घास भरवतो पोरि तोङकर कि इकङ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s