Surprise

Posted: फेब्रुवारी 18, 2010 in अरे संसार संसार

काल नवर्याच्या ओफीस मधे गेले होते. वाटले होते की नवरा ८ पर्यंत ओफीस मधून निघेल पण १० वाजले तरीही नवरा निघायचे काही नाव घेत नव्हता.पोटात ओरडाणारे कवळे सलाइन वर आलेले होते तरीही नवरा मात्र हालायालाही तयार नव्हता.मनात शिव्याची लाखोही वाहने सुरू झाले होते व कुठून दूरबद्धी झाले अन नवार्यासोबत आले असे वाटत होते पण एकटी जाउ पण शकणार नव्हते .अतिशय चिडून गेलेले होते…..शेवटी ११.१५ ला नवारोबा घरी जाण्यासाठी निघाले.इतका संताप आला होता की असे वाटत होते त्याला कच्चा खाउ की भाजून खाउ ….
तर आमची स्वारी त्याच्या बाइक जवळ आली आणि आता बाहेरच कुठेतरी खाउ असे सांगण्यात आले..मी मात्र गप्प..ऐकू येताच नाही आहे असे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते.११.३० ला आमची स्वारी एका डोसा वल्याच्या गाडी जवळ आले(कारण इतक्या रात्री वेज हॉटेल उघडे नव्हते आणि मी पडले पक्की वेजी).उत्तापा सांगितला व सोबतच पुलाव सांगितला….मी मात्र मौन व्रत असल्यासारखी गप्प होते…नवरा मला बोलाविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता पण मी माझी मौन व्रतची खिंड सोडण्यास तैयर नव्हते.शेवटी आइस क्रीम पण झाले..मी मात्र गप्प…..शेवटी नवरा म्हणाला बाहेर फिरायला जाउ…रात्री ११.४५ ला फिरायला जायचे…..पण मी तरीही गप्प…शेवटी गाडीवर बसलो व  रस्ता जाईल तिथे जात होतो…..
नवरा म्हणाला की किती वाजले मी म्हटले १२…….
आणि कानात “Happy birth day to you” ऐकू आले….आता मात्र होता नव्हता तो सगळा राग कुतच्या कुठे पळाला.आकाश ठेन्गने वाटत होते…..खूपच आनंद झाला होता……काय करू अन काय नाही असे वाटत होते…घरापासून जवळपास ४-५ किमी गेलो असेल…..आणि नंतर आमचा पारतीचा प्रवास सुरू झाला .१किमी अंतर कापले असेल तोच गाडीची घर्घर सुरू झाली…आणि गाडी बंद पडली….बापरे…रात्रीचे १२.१५ झालेले अन गाडी बंद……नवरा म्हणाला की त्याच्या मित्रणी गाडी नेली होती आणि पेट्रोल भरले नसेल……बापरे….कशीबशी गाडी पुन्हा सुरू झाली १किमी गेलो नसेल तर पुन्हा बंद….सगळ्या आनन्दावर विरजण पडून राहीले होते.शेवटी नवार्यने गाडी रस्त्याच्या कडेला लावली व आम्ही रिक्षाने घरी पोहोचलो.घरी गेले तर बाहेरचे गेट उअघडेच होते.नवर्‍याला म्हटले पण की जाताना लावले नाही का??? नवरा बिचारा गप्प……
घरात पोहोचले तर नवीन शूज सोफ्याजवळ दियासले ..मी त्याबद्दल काहीतरी विचारणारच तर नवार्यने ओढतच बेडरूम कडे नेले.सगळ्या घरात अंधार होता…मी आपली बडबड करतच होते की लाइट नाही लावले होते का???वगेरे वगेरे…पण माझ्या प्रश्नांची आक्रमणे व्यवस्थीपणे तोपवून नवयाने मला बेडरूम च्या दारजवळ नेले…अन…
बापरे….अंगावर चमकीचे ,कचर्याचे फटाके काय फुटले…मी तर पार घाबरून गेले होते….मग कळले की नवर्यच्या ओफीस चे सगळे लोक घरात आहेत व मला सरप्राइज देण्यात आलेले आहे……..मग केक कापणे वगेरे झाले…सगळ्यांचे जेवण झाले..जे नवार्यने बाहेरूनच मागवले होते…….
अशरितीने माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा झाला………
नवार्यने दिलेले हे सरप्राइस खूपच आवडले होते…अगदी कधीही न विसरण्यासारखे……..
आयुष्यातील संस्मरनीय क्षण…………

Advertisements
प्रतिक्रिया
 1. अनिकेत वैद्य म्हणतो आहे:

  आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्छा !!!

 2. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  vva
  happy birthday

 3. savadhan म्हणतो आहे:

  इतका चांगला बिचारा !पण लक्षात कोण घेतो? उशिरा का होइना ” वादिहाशु”!!

 4. asmita pawar म्हणतो आहे:

  धन्यवाद आल्हाद
  @ sawdhan……..
  काही बिचारा वागेरे नाही आहे.वाढदिवसाचे काहीही गिफ्ट दिलेले नाही आहे….

 5. anukshre म्हणतो आहे:

  ushira aahe pan khup shubheshchya!! chan lihili post, avdali. dhanyvad

 6. ngadre म्हणतो आहे:

  sweet moment..lucky you..
  Best wishes..

  http://gnachiket.wordpress.com

 7. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. छान लिहिलत.

 8. Mahendra म्हणतो आहे:

  वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा. नेट वर नव्हतो मी बरेच दिवस.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s