पडले रे………

Posted: फेब्रुवारी 21, 2010 in अरे संसार संसार

वाढदिवसाची झिंग (झिंग…नवर्याने दिलेल्य  surprise ची..तुम्हाला काय वाटले🙂 )
डोळ्यात ठेवूनच मी १९ ला उठले व मुंबईला जायला निघाले कारण मुंबईला माझे कॉलेज चे जरा काम होते.दिवसभर काम झाले नाही म्हणून दुसर्या दिवशी करायचे ठरवले व रात्री पुण्याला परत ना जाता मावशिकडे घाटकोपर ला(मुंबई उपनगर) जायचे ठरवले.कोलेग पासून भवाचे ओफीस जवळच होते त्यामुळे त्याचा बाइक वर घरी जायला निघाले.घर जेमतेम 10मिन. अंतरावर असेल तोच रस्ता ओलांडणार्‍याला वाचविण्याच्या नादात आमची बाइक स्लीप झाली.मी मागे अनभीज्ञ बसलेली होती.गाडी पडले अन मी पण पडले………
२ मिन. काहीही सुजतच नव्हते…खूप त्रास होत होता अन मग हळूहळू कळायला लागले की उआजाव्या पायची खूपच आग होत आहे..
मग हॉस्पिटल…डॉक्टर…क्ष-किरण तपासणी…वगेरे वगेरे……
रात्री११.४५ ला आमची वरात घरी आली…
कुठेही काहीही झालेले नाही फक़त मुका मार आहे…….
डॉक्टर ने बेड रेस्ट सांगितलेली आहे…
नवरा तडक मुंबईला घ्यायला आला २० ला पुण्यात परत आले ले आहे.
व वेळेचा सदुपयोग ब्लॉग वर काहीतरी खरडण्यात करत आहे…..

लग्नाला १५ दिवसच झाले अन मी गाडीवारुन पडले त्यामुळे सासर माहेर दोन्हीही थोडे काळजीत आहेत….

प्रतिक्रिया
  1. हेमंत आठल्ये says:

    तब्येतीची काळजी घ्या. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s