नवे ओफीस नवे शहर

Posted: मार्च 6, 2010 in सहजच

नवीन ओफीस मधे येऊन आता 5 दिवस झालेले आहे.
या आठवड्यात तरी काही विशेष काम नव्हते(नवीन असल्यामुळे)
सोमवार पासून कामाची व्याप्ती कळेल.
पण तरीही हे 5 दिवस छान गेलेत.एकतर नवीन ओफीस मधे गेल्यावर
काही दिवस जो बुजरेपणा असतो तो इथे मला मुळीच नव्हता कारण
सगळ्यांची आधीपासूनच ओळख होती(नवर्यचेच ओफीस आहे ना म्हणून)
त्यामुळे नवीन ओफीस मधे रुळायला जो वेळ लागतो तो नाही लागला.
आता हळूहळू पुण्याच्या जीवनाला आयुष्य सरावत आहे(मुंबईची अधून मधून
आठवण येतेच) कारण मुंबईला जी गती आहे ती पुण्यात नाही.इथले दुकानदार
दुपारी दुकाने बंद🙂 ठेवतात हे बघुनच हसायला आले…असो…..मराठी माणसाची कामा प्रतीनिष्ठा ( ? ) यावरूनच दिसते.त्यामुळेच भैया लोकांचे फावते कारण एकाच ते आती कष्ट करतात व त्याना कोणत्याही कामाची लाज वाटत नाही..
तर आता आमच्या नवीन आयुष्याला बर्‍यापैकी सरवलेले आहे……
मूलीना दुहिता म्हणतात ते उगाचच नाही ..लग्न झाल्यावर संपूर्ण आयुष्य नव्यानेच सुरू होते.
नवीन जन्माच असतो तो……..

प्रतिक्रिया
  1. हेमंत आठल्ये says:

    😀 आमच्या पुण्यात असंच आहे.

  2. vaibhav pawar says:

    all the best tuzya navin janmasathi!!!!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s