महिला दिन

Posted: मार्च 8, 2010 in सहजच
Tags:

आज जागतिक महिला दिन त्यामुळे महिलांवर बोलणे क्रमप्राप्त आले.
आज म.टा.वाचताना एक बातमी वाचली मशीनवुमन  नावाची.ज्यात संपूर्ण भारतात रेल्वे मशीन हाताळणारी एकमेव स्त्री शिवानीकुमार बद्दल लिहिले होते.कौतुक वाटले तिचे.
आपल्याला निदान मला तरी मी जे करते म्हणजेच घरचे संभाळून नोकरी करणे आणि तीही सॉफ्ट वेअर मधे म्हणून स्वताचेच कौतुक आहे (सोबत आई बाबा व आता सासू पण आहेच हरभर्याच्या झाडावर चढवायला).
अश्या कितीतरी शिवानीकुमार असतील की ज्या पुरूष्यान इतकेच कष्ट करत असतील सोबत घरची जबबदारी संभाळून अगदी सहजपणे…
त्याविरंगणना माझा सलाम…….

Advertisements
प्रतिक्रिया
 1. Mahendra says:

  महिला दिवसाचं काय मिळालं गिफ्ट??

 2. Mahendra says:

  मी या वर्षी सौ. च्या लेखांना एकत्र पोस्ट करण्यासाठी म्हणुन एक ब्लॉग तयार करुन दिलाय- स्त्री दिवसाचं गिफ्ट!! ( लग्नाला झाले आहेत २४ वर्ष 🙂 )
  ही लिंक आहे इथे.. http://kachapani.wordpress.com

 3. mahendra says:

  आमच्या घरी ३६४ दिवस पुरुष दिन असतो.म्हणून हा एक दिवस पक्का लक्षात रहातो.

 4. हेमंत आठल्ये says:

  चांगली गोष्ट आहे. काम सांभाळून घर बघायची. माझ्या मागील कंपनीतील ‘मुली’ नोकरी सांभाळून घर बघण शक्यच नाही अस म्हणायच्या. घरी कामवाली बाई हवीच. अस म्हणायच्या. त्यावेळी त्यांना मुंबईतील माझ्या मोठ्या बहिणीचा दिवसभराचा कार्यक्रम सांगितल्यावर शांत बसल्या. माझी मोठी बहिण सगळा स्वयंपाक करून सकाळी पाच वाजताची लोकल पकडते. आणि तिला दोन लहान मुले आहेत. तुमची नोंद वाचून तिची आठवण झाली. आता पुणेकर झाल्यावर काय वाटत आहे?

 5. Hi—-
  8 march Ha jagatic Mahila Din / Kharech khup aanad hoto ki Mahilan sathi kahi n kahi tari sudharna hot ahet. / Mahilan baddal aadar pahijech saglyanach / Tasech purushan baddalhi mahilana hi aadar pahijech. / Ase maje pramanik mat ahe. Aadar tila zato magun milat nahi / tasach aadar Mahila nahi mahila dinatun janeev karun deto ahe /
  Sagalya Mahilana Khedo- padyatilhi maza hardik shubhkamana / Khedyathi swatantrata kay ahe mahilan sathi he kalane aavkshk Ahe Jya weli he janiv khedyapatyatun nirman hoeel tevhach kharya arathani Mahila Din sajara hoeel / Aajhi 60 % mahilana atonat tras sahan karava lagato ahe / ya samajatil sarvach tharat saravsw Mahilana tras Honar nahi yachi dakhal ghene atynat garajeche ahe./
  Pratek mahilala bindast ( vaeet drustine nave ) jagata alech pahije. Tiche hakk tila milalech pahijet / Mahilanihi aapali Pratishta, Ejjat, sambhalun shalintene jagave, vagave./ Atyachar sahan karun gheu nayet./ Ha Ek sandesh /

  MAHILA DINACHA HARDIK SHUBHECHA.
  sABHALUN RAHA KALAGI GHA. AANI ETARANAHI SAMBHALA /

 6. suvarna says:

  mahiladin cha sarve mahilana hardik subecha. mahiladincha fakt subecha deun chalnar nahi tar pratekane mahilancha adar kela pahije

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s