२३ मार्च…..शहीद दिन

आज शहीद दिन …….
भगतसिंग जन्म :September 27, 1907 एका जाट कुटुंबात
शिवराम हरि राजगुरु जन्म : August 24, 1908 रोजी देशस्थ ब्राह्माण कुटुंबात पुणे जिल्यातील खेड येथे झाला.
सुखदेव थापर जन्म: 15 May 1907 रोजी खात्री कुटुंबात झाला.

shahid

या तिघांनाही २३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी ७.३३ वाजता लाहोर सेन्ट्रल जेल मधे फाशी देण्यात आली.

कमीत कमी २ मिनिट या थोर देशभाक्तांचे स्मरण करून त्याना अभिवादन करू या….

4 thoughts on “२३ मार्च…..शहीद दिन”

  1. २३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सहस्त्रकोटी प्रणाम

  2. २३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सहस्त्रकोटी प्रणाम

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s