२३ मार्च…..शहीद दिन

Posted: मार्च 23, 2010 in सहजच
Tags: , , , , , ,

आज शहीद दिन …….
भगतसिंग जन्म :September 27, 1907 एका जाट कुटुंबात
शिवराम हरि राजगुरु जन्म : August 24, 1908 रोजी देशस्थ ब्राह्माण कुटुंबात पुणे जिल्यातील खेड येथे झाला.
सुखदेव थापर जन्म: 15 May 1907 रोजी खात्री कुटुंबात झाला.

shahid

या तिघांनाही २३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी ७.३३ वाजता लाहोर सेन्ट्रल जेल मधे फाशी देण्यात आली.

कमीत कमी २ मिनिट या थोर देशभाक्तांचे स्मरण करून त्याना अभिवादन करू या….

प्रतिक्रिया
  1. हेमंत आठल्ये says:

    इन्किलाब जिंदाबाद.

  2. sushant says:

    २३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सहस्त्रकोटी प्रणाम

  3. अरेच्च्या, सुशांत यांनी तर माझ्या ब्लॉगवरची श्रद्धांजली जशीच्या तशी इथे कॉपीपेस्ट केली आहे. असो..

    http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_22.html

  4. २३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सहस्त्रकोटी प्रणाम

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s