ब्लॉग चा प्रथम वाढदिवस

Posted: मार्च 29, 2010 in सहजच

आज माझ्या निशिगंध ब्लॉग चा प्रथम वाढदिवस……

छान वाटत आहे ही पोस्ट लिहिताना.
२९ मार्च २००९ रोजी मी हा ब्लॉग सुरू केला कारण लिहिण्याची आवड होती पण आळ्स
नावाचा जिवश्च मित्र पण सोबतीला होताच त्यामुळे पोस्ट लिहिण्यात सातत्य मुळीच
नव्हते. एकतर कंप्यूटर वर मराठी टाईप करायचा खूपच कंटाळा येतो.
कधी खूप लिहायचे मूड असले तर काय लिहावे सुचत नाही.
कधी खूप लिहायचे असते तर नेट बंद असते…
असो…. तर पोस्ट लिहिण्यासाठी नेहमीच मांजर आडवी जात असते.(खरे तर त्या मंजरीचा काहीही दोष नाही पण तरीही तिलाच दोष देण्यात येतो..)
तरीही आज माझा ब्लॉग सुरू आहे व मी बर्‍यापैकी त्यावर काहीतरी खरडत असते याचा मला
खूपच अभिमान 🙂 आहे…..
तर आज काहीतरी गोड खाउन ब्लॉग चा वाढदिवस साजरा करणार…….

Advertisements
प्रतिक्रिया
 1. जयश्री म्हणतो आहे:

  अभिनंदन अस्मिता 🙂
  असे भरपूर वाढदिवस होवोत तुझ्या ब्लॉगचे 🙂
  पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !!

 2. नागेश देशपांडे म्हणतो आहे:

  काय योगायोग…

  आज तुमचा ब्लॉग वाचुन मी ही माझ्या ब्लॉगचा जन्मतारीख शोधली.
  मी ही ब्लॉग २९ मार्च २००८ रोजी सुरु केला.
  पहिला वाढदिवस मी विसरलो मात्र तुमचा ब्लॉग वाचुन हा
  दुसरा वाढदिवस मी ही गोड खाउन साजरा करणार.
  धन्यवाद…

 3. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 4. सोनाली केळकर म्हणतो आहे:

  अस्मिता,
  तुमचा ब्लॉग असे अनेक वाढदिवस साजरे करो!
  अभिनंदन!
  सोनाली

 5. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  धन्यवाद हेमंत,जयश्री,नागेश…
  खूप छान वाटते ज्यावेळेस एखाद्या पोस्ट वर कुणाचातारी अभिप्राय येतो तेव्हा.

 6. महेंद्र म्हणतो आहे:

  अस्मिता
  आज काय मग पुन्हा सर्प्राइझ पार्टी कां?
  शुभेच्छा.. नविन लिखाणासाठी.

  • Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

   अभिप्रायाबद्दल धन्यवाद……..
   सर्प्राइझ पार्टी वगेरे काही नाही.
   नवार्याला वेळच नाही आहे त्यामुळे मला घरी गेल्यावर
   काहीतरी बनवावे लागेल.

 7. आनंद पत्रे म्हणतो आहे:

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s