केळशी, कर्दे …अविस्मरणीय अनुभव

Posted: एप्रिल 8, 2010 in अरे संसार संसार
टॅगस्, , , ,

लग्नानंतर आम्ही कुठेही फिरायला गेलो नव्हतो म्हणून नवर्याने त्याच्या व्यस्त कार्यक्रममधून वेल काढला व आम्ही
दोघे ३ एप्रिल ला केळशी बीच (कोकण)ला गेलो.
अविस्मरणीय अनुभव होता तो………
Kelashi Beachपहिले दीड दिवस केळशी ला राहिल्यावर आम्ही कर्दे बीच ला गेलो.
केळशी वरुन कर्दे ला जाण्याचा अनुभव तर शब्दातीत होता.
उजव्या बाजूला समुद्र व डाव्या बाजूला उंच डोंगर………

मधेच एखादी खाडी दिसायाची. कुठून दुरुनच झाडा मधून समुद्राचे दर्शन व्हायचे…
समुद्राचा तर लपंडावच सुरू होता.
खूप आनंद घेतला त्या प्रवासाचा………

काय लिहु अन्  काय नाही असे होत आहे आणि काहीच व्यवस्थित लिहिल्या जात नाही आहे.
काही काही अनुभव सांगताना शब्द पण अपुरे पडतात…….
असेच माझे झलेले आहे…

Advertisements
प्रतिक्रिया
 1. deepak parulekar म्हणतो आहे:

  you should have post the photographs and also should write how to reach there !!!

  Gypsies like us are always hungry in finding new lands !!!

  Regards
  Deepak Parulekar

 2. महेंद्र म्हणतो आहे:

  जातांना कुठे थांबलात, कसे गेलात, खादाडी, कुठे फजिती झाली कां? सोबत कोणी मित्र वगैरे होते कां? असं काही तरी वाटेल ते लिहायचं.. काहीच लक्षात आलं नाही, तर नुसते फोटो पोस्ट करायचे. फोटो खाली त्याची माहिति द्यायची झालं.

 3. vaibhav Pawar म्हणतो आहे:

  photo chhan aahe dd……

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s