फसलेला केक

काल रवीवार असल्यामुळे काहीतरी नविन पदार्थ करावा असे वाटत होते.
बाहेर जान्याचा मुळीच विचार नव्हता कारण राम चा सोमवारी प्रोजेक्ट डेमो आहे.
त्यामुळे घरीच होते तर वेळेचा सदुपयोग म्हणुन केक करायला घेतला.
माय्क्रोव्हेव्ह ओवन मधे अजुनही एकदा केक करुन नाही बघितला त्यामुळे हा माझा पहिलाच
प्रयत्न होता.
तर केक चे सारन व्यवस्थित झालेले आहे असे दिसत होते.ओवन मधे केक चा मेनु सिलेक्ट केला आणी
केक एका छा प्लास्टीक च्या डब्यात ठेवला.पण २ मिनीटात भान्डे वाकडे तिकडे झालेले दिसले.माझा जीव भान्ड्यात पडला व
त्याला आत्यन्तीक दुख झाले.
शेवटी केक वोवन मधे दिलेल्या भान्ड्यामधे ठेवला पुन्हा १० मिनीटामधे ओवनच्या भान्द्याचे पण तेच हाल झाले.माझ्या मनाचे तर रडु रडु हाल झाले होते. 😦
शेवटी त्यातुन पण केक काढला आणी नोन स्टीक भान्ड्यात ठेवला व सोबत ओवनला म्हटले (मनातल्या मनात)की आता हे भान्डे खराब करुन दाखव तर मानेल 🙂
१० मिनीटाने केक काढला, भान्डे व्यवस्थीत होते (ओवन मला घाबरला 🙂 )
केक अगदिच सो सो झाला होता.
पण सगळ्यानी गोड मानुन खाल्ला………
🙂 🙂 🙂

7 thoughts on “फसलेला केक”

  1. “Fasalela cake” title perfect ahe he me confidence ni sangu shakel karan operation cake madhali me ek part hoti ‘pratyasha darshika’, fasala jari asala tari taste khup bhari zali hoti, gharachi ani premachi ruchakar chav aali hoti cake la he khare…..

  2. हरकत नाही.. माझा ओव्हनमधला पहिला प्रयत्न सुद्धा पुरता फसला होता… भांडे तर वाकडे होऊन वितळलेच होते शिवाय केक काळाठिक्कर पडला होता.. तो खाणे कोणालाच शक्य नव्हते… 😀

  3. अहो मीही मायक्रोवेव्हमध्ये काय काय करून पाहिलं. पण केक, ब्रेड वगैरे पदार्थ आक्रसून छोटे होऊन जायचे. वातड बनायचे.

    मागे एकदा घरी केलेला केक असाच जरा गडबडला आणि आम्ही तो शिरा म्हणून खाल्ला.

    1. मी पण बरेचसे काही करुन पाहीले पण पिझ्झा वगळता कहीही चान्गले जमत नाही.
      पिझ्झा मात्र खुपच छान जमतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s