गाडी हरवली हो!!

Posted: ऑगस्ट 9, 2010 in अस्वस्थ, सहजच
Tags: , , , ,

काल better half च्या मित्राकडे गेले होतो चिन्चवड ला.त्यान्च्या घरी गेल्यावर ठरवले की मोरया गणपती ला जाऊ.
नन्तर आम्ही बिग बाझारा ला गेलो व तिथेच खुप उशीर झाला.
मित्राच्या घरी ६ वाजता परत आलो व तिथुन घरी कोथरुडला परत जायला ६.४५ ला निघालो.
खाली parking lot ला येउन बघतो तर काय आमची गाडी (Splendor) तिथे नाही.
बापरे माझ्या तर पायाखालची जमिनच सरकली.
आता काय करायचे.
सगळीकडे शोधाशोध झाली. मला तर आता पुढे काय करायचे हाच प्रश्न पडला.
खुप काळजी वाटत होती.एकदा गाडी चोरी गेल्यावर पुन्हा परत मिळने हा तर कल्पना विलासच आहे (आपल्या पोलिसान्चा दराराच आहे तसा). खुप वाईट वाटत होते. पोलिस कम्प्लेन्ट करुन better half व त्याचा मित्र त्याच्या घरी परत आला तर बघतो तर काय…
जिथे गाडी चोरी जान्याच्या आधी लावलेली होती तिथेच ती तशीच परत ठेवलेली दिसली.
माझ्यातर जिवात परत जिव आला….. 🙂 🙂 🙂
better half चा मित्र म्हनत होता की मोरया गणपती ला जाऊया आता.
मला तरी वाटले की आम्ही पहीले गणपतीला जातो म्हटले आणी मग नन्तर रद्द केले म्हनुनच असा मानसिक त्रास झाला आम्हाला.
नन्तर मग गणपतीला गेलो १किलो पेढे घेतले….
बाकी काय 
मोरया मोरया आम्ही बाळ तान्हे,
तुझीच सेवा करु काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तु घाल पोटी !!
गणपती बाप्पा मोरया !!!

Advertisements
प्रतिक्रिया
 1. हेमंत आठल्ये says:

  चिंचवडमध्येच राहतो मी सुद्धा! सीमांत पेढेवाले काढे चांगले पेढे मिळतात. आणि अस होते कधी कधी. माझे कंपनीचे आयकार्ड हरवले होते मागील महिन्यात त्या बिग बझार मध्ये. पण ज्याला ते सापडले त्याने मला फोन करून वापस केले. त्यावेळी देखील माझही असंच झालं होते.

 2. मनोहर says:

  गाडी नेणाऱ्याने ती कशासाठी नेली याची चौकशी आपण केलीच असेल.

 3. नाही हो.आम्ही गाडी कुणी अन कशासाठी नेली हे मुळीच बघितले नाही.
  एकतर आम्हाला खुप उशीर झालेला होता आणी दुसरे म्हणजे नवर्याचा मित्र नको म्हणाला

 4. sujata says:

  navryala better half mhantat he aajach kalale. Sundar. Bara jaude gadi milalina Morya Ganapati pavla mhanayacha.

 5. Amit Patekar says:

  यह रोमांचक दिन था, लेकिन मैं राम कहा है कि वह अपने वाहन वापस मिल जाएगा. ईश्वर महान है

 6. prabhakar says:

  गाडीला लॉक केलं असताना ती कशी काय नेली असेल गडे ?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s