मनाला भावलेले काहीतरी

Posted: ऑगस्ट 31, 2010 in अस्वस्थ
टॅगस्
आज खुप सुंदर मेल आला होता.
त्यात व.पु. चे काही निवडक व्याक्य होती.
मनापासुन आवडली व सगळ्यांना सांगाविसी वाटली……
किती सुंदर आहे…खरच…समोरच्या व्यक्तीनं तुमच्यासारखं का व्हाव?
आणी आपण अविरत प्रयत्न करत असतो समोरच्याला बदलन्याचा, प्रवाहाविरुद्ध पोहन्यास प्रव्रुत्त करायचा प्रयत्न……
(ही वाक्य व.पु.ची आहे की नाही हे मी पडताळुन पाहिलेले नाही)
Advertisements
प्रतिक्रिया
  1. Sangamnath म्हणतो आहे:

    ‘wapurza’ pustak wacha…khup mast mast statements aahet tyaat wapunche…:)

  2. balasaheb puri म्हणतो आहे:

    फारच ऊत्तम

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s