वाढदिवस

Posted: ऑक्टोबर 12, 2010 in सहजच
टॅगस्

येत्या १९ ओक्टोबरला नवर्याचा वाढदिवस आहे.

लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे त्यामुळे काय करु अन काय नाही असे होत आहे.

हा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा अशी माझी खुप ईच्छा आहे.

तर कुणाला काही चांगल्या आयडीयाज येत असेल तर सांगा…….

Advertisements
प्रतिक्रिया
 1. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जा. आणि कुठे तरी छानशा ठिकाणी वाढदिवस साजरा करा…

 2. kajal म्हणतो आहे:

  18th oct. la cake aadhich aanun thava aani ratri 12 wajta cake kapun surprise dya aani ekhada gift pan gifts like t-shirts,watch,pouch etc. me pan hech kela hot

 3. आपण सगळे मिळून पार्टी करू या का?, अविस्मरणीय होण्याची guarantee 🙂 , एक idea सांगतो, त्याच्या नकळत एखादी भेटवस्तू like jewelery, एखादी रिंग घेवून ये, आणि १८ च्या तो रात्री झोपेतच असताना place it in his figure ……. सकाळी सरप्राईज मिळेल..

 4. नागेश म्हणतो आहे:

  एक छान केक आणा, (बनविता येत असेलतर घरीच तयार करा.)
  संपुर्ण वेळ नव-याला द्या.

  भेटवस्तू द्या पण अशी द्या की ती त्यांच्या मना जवळ राहिल…

  एक सांगू छान कविता लिहा.

 5. pravin म्हणतो आहे:

  i want to make a blog for my college magazine.
  so that i need that blog visitor can post their comment in hindi/marathi language.without installing any softwear in thair pc.
  is it possible.
  plz guide me.
  thank you.
  u may visit my blog:
  http://tattwadarshi.blogspot.com
  http://tattwadarshi.wordpress.com
  p.praviningle@gmail.com

 6. swapnali म्हणतो आहे:

  Give him personalised gift

  e.g

  http://fotomagic.in/?do=search&search=

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s