नवरोबा चा वाढदिवस

Posted: ऑक्टोबर 20, 2010 in अरे संसार संसार
Tags: ,

काल नवरोबा चा वाढदिवस होता.
कालच सकाळी आम्ही अम रावती वरुन परत आलो. त्यामुळे  वाढदिवसाची तयारी करायला विशेष वेळ नाही मिळाला.
संध्याकाळी त्याच्यासठी छा न लाल गुलाबाचा बुके घेतला व तो त्याला ओफीस मधेच दिला.
नंतर त्याला घरी आणले व त्याच्या नकळत त्याच्यासाठी आणलेला कप ज्यावर आमच्या दोघांचे फोटो होते तो दिला सोबत आमच्या लग्नाच्या वेळेसचा एक फोटो एन्लार्ज करून दिला🙂 कप बघून तर नवर्याच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

नंतर त्याला म्ह्टले की आपण बाहेर फिरायला जाऊ व त्याला
Up & Above ( चांदणी चौक, पुणे) मधे नेले ( हे सगळे त्याला surprise होते)
तिथे टेबल मी नवर्याच्या मित्राच्या मदतीने आधीच बुक करून ठेवला होता सोबत केक पण आणून ठेवला होता.आम्ही तिथे गेल्यावर वेटर ने केक आणला.
नवरा तर बाहेरचा व्हीव बघुनच खूप खुश झाला होता.
ते हॉटेल उंचावर आहे व तिठुन रात्रीचे छान सौंदर्य दिसत होते सोबतच बाहेर थोडासा पाउस पण सुरू होता.
नवर्याच्या चेहर्यावरओसांडणारा आनंद बघुनच माझे मन तृप्त झाले होते. तिथेपहीले मी Green Ferry (Pineapple juice with Vanilla ice-cream) घेतले सोबत वेज अनारकली खाल्ले.
त्यानेच तर पोट भरले होते म्हणून मग नंतर वेज बिरयानी घेतली.
तृप्त झालेले पोट  व मन घेऊन दोघेही हर्ष रेस्टोरेंट, कोथरूड ला गेलो तिथे खूप छान कॅड बी घेतली.
व नंतर मस्त मसाला पान खाल्ले.

एकंदरीत  कालची संध्याकाळ खूप छान गेली अगदी न विसरता येणार अशी……..

प्रतिक्रिया
  1. हेमंत आठल्ये says:

    खूपच छान!!! आवडली आयडिया. मस्त झाला. त्यांना माझ्या देखील शुभेच्छा सांगा.

  2. ngadre says:

    Up and Above yeta jata disate rastya varun.

    Kadhi gelo nahi. Ata jayla pahike. Food taste kashi aahe?

    Navrobanna belated happy birthday.

  3. मनोहर says:

    वाढदिवसाच्या शुभेच्छा कृतीने देणे ही कल्पनाच भन्नाट !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s