पहिला पाउस

Posted: जून 2, 2011 in पाऊस, सहजच

मस्त रिप रिप पाउस पडत आहे पुण्यात…….
पहिला पावसाची मजा काही औरच असते नाही…
वाटत आहे छान बाहेर फिरायला जावे,
गरम गरम भाजी खावीत आणी चिंब भिजत घरी परत यावे…
अरथातच सोबत आपल्या जिवलग व्यक्तीची साथ असावी (त्याशिवाय कुठे मजा येणार आहे🙂 )
न romantic व्यक्ती सुद्धा पहिल्या पावसाच्या स्पर्शाने romantic होऊन जाईल, हो ना????
.
.
.
.
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

प्रतिक्रिया
  1. sandeep says:

    Asmita tuza lekha khrokhari romantic aahe

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s