अद्वय

Posted: जानेवारी 23, 2012 in सहजच

अद्वय

अद्वय

कित्येक महिन्यापासुन ब्लॉग वर काहीही खरडलेले नाही कारण खूपच गोड आहे.
मी एका गोंडस बाळाची आई झालेले आहे.
हे मातृत्व सहजासहजी नाही मिळाले. त्यासाठी मला खूप त्रासमधून जावे लागले.
पण
जगातील सगळी सुखे एकीकडे आणी आई होण्याचा आनंद एकीअडे!!!
आता तर माझे सगळे जग, माझ्या बालाभोवती, अद्वय भोवती फिरत आहे.

प्रतिक्रिया
  1. abhinandan ..blog ch ya navin member advayche swagat……

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s