अद्वय चा पहिला वाढदिवस

Posted: ऑक्टोबर 15, 2012 in सहजच

आज १५ ऑक्टोबर, माझ्या पिल्लाचा पहिला वाढदिवस.Image
मन अगदी भूतकाळात गेलेले आहे.
याच दिवशी १ वर्षापूर्वी मी आई झाले एका गोंडस बाळाची.
आज अगदी वेगळेच वाटत आहे.
किती लवकर वेळ जातो. बघता बघता पिल्लू एका वर्षाचे झाले पण.
त्याच्या पहिले असण्याने नन्तर रांगन्याने अन आता घरभर फिरण्याने घर पूर्ण झाले.
आता आम्हा उभयतांच्या आशा आकांश फक्त अद्वय  भोवती फिरत आहेत.
पिल्लू, मनु, अदू, अदुडी, पिल्लुडी, मनुडी अशा कितीतरी नावानी घराचा कोपरा नी कोपरा रोज दुमदुमत आहे.
घरी गेल्यावर तो नसला की घर खायला उठते अन त्याच्या असण्याने सगळी टेन्शन्स दूर जातात.

“अद्वय मुळे आयुष्य पूर्ण झाले.”

Advertisements
प्रतिक्रिया
 1. Ishan Alone says:

  Happy Bday Adu……
  and congrates di for ur one year of successful motherhood

 2. Ishan Alone says:

  Happy Birthday adu….
  And congrates Di for completing one of successful motherhood

 3. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
  आपला मराठी ब्लॉग … http://www.marathiblogs.in/ वर जोडा
  आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
  जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s