केकप्रेमी पिल्लू

Posted: मार्च 11, 2014 in सहजच

पिल्लू केक चा खूपच मोठा चाहता आहे 🙂
कधीही त्याला केक हवा असतो.
पेस्ट्री आणायची म्हटले तर नाही म्हणतो त्याला मोठाच केक हवा असतो. नाही दिला तर खूप भोकाड पसरतो…
केक आणला की मात्र आघाश्यासारखा त्या केकवर तुटून पडतो.
नेहमी नेहमी केक आणते सर्वसामान्यांना परवडत नाही हा व्यवहार त्याला अजुन कळत नाही ना.
तो आपला दिवसभर फ्रीज उघडून आणलेला केक संपावत असतो.

1621888_797850146909101_1841894868_n 1656360_797850126909103_733318932_n

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s