Someone asked her,
What is Marriage?
SHE replied instantly, “COMPROMISE”.
And what about Husband?
SHE replied without hesitation, “SOCIAL SECURITY”.
And Kids?
SHE, “Reason to stay on EARTH”.
एकवचनी प्रथमपुरुषी मी ………..
Someone asked her,
What is Marriage?
SHE replied instantly, “COMPROMISE”.
And what about Husband?
SHE replied without hesitation, “SOCIAL SECURITY”.
And Kids?
SHE, “Reason to stay on EARTH”.
दुसर्याच्या मुलांचे भविष्य घडवितांना,
स्वत:च्या मुलांचा वर्तमान तर खराब करत नाही आहे ना?
दुखनारे पोट असो वा पाय
त्यासोबत दुखत असते मन कुणाचेही आपल्याकडे लक्ष नाही म्हणुन
मला नाही लिहीता येत, कवीता.
मला नाही लिहीता येत, कथा.
तरीपण बोटांमध्ये उर्मी असते लिहीन्याची,
मनातील आवेग कागदावर उतरन्याची.
Aai-Baba,
I can’t support you emotionaly, but I love you.
I can’t support you personally, but I love you.
I can’t support you financially, but I love you.
I can’t cook your favorite dishes, but I love you.
I can’t help you in your work, but I love you.
I forgot your wedding anniversary, but I love you very much.
रात्री झोपतांनाचा संवाद
पात्र: आई अन साडे पाच वर्षाचे पिल्लु
पिल्लु झोपलेल्या आईच्या अंगावर चादर टाकतो
आई: कारे आज कशी काय चादर टाकली माझ्या अंगावर? मी चादर टाक म्हटली की म्हणतो, “सगळेच काम तु मला सांगतेस. तुझे काम तु करत जा”.
पिल्लु: आज मन झाले तुला खुश ठेवायचे
आई आनंदाने झोपी जाते.
माझा साडे पाच वर्षाचा मुलगा जवळपास एक महिन्यापासुन बाहुबली बघायला जाण्यासाठी मागे लागला होता. “कटप्पाने बाहुबलीला का मारले?” या प्रश्नाने जीव नकोसा केला होता. रोज दिवसातुन कित्येक वेळा हा प्रश्न विचारल्या जात होता. बाहुबली1 तर त्याच्या पाठ झाला होता, अगदी कालकेयाची भाषा सुदधा😀 बाहुबली 2चे ट्रेलर आल्यापासुन तर आम्हा नवरा बायकोच्या छळामध्ये वाढ झाली होती. युट्युबवर ट्रेलरची समीक्षा ऐकुन अर्धाअधीक अंदाज आला होता. बाहुबली, शिवगामी, बल्लालदेव, कटप्पा जणु माझ्या अवती भवती राहतात असे वाटु लागले होते
(अगं मम्मा,
1 शिवगामी सांगते कटप्पाला बाहुबलीला मारायला.
2 कटप्पाच्या ड्रेसवरचे चिन्ह बघ वेगळे होते
3 शिवगामी म्हणते अंतरयुद्ध आहे(याचा अर्थ नंतर कळला मला)
4 बल्लालदेव रेड्याला हरवतो. तो खुप ताकदवान असतो
असे बरेच वाक्य रोजच कानावर पडत होते)
शेवटी काल संध्याकाळी आम्ही बाहुबली2 बघायला गेलो.
घरी आल्यावर नवर्याने त्याला विचारले की कटप्पाने बाहुबलीला का मारले तर तो म्हणाला की शिवगामी ने कटप्पा ला बाहुबलीला मारायला लावले. आम्ही विचारले,”पन का?” त्यावर तो म्हणाला की कारण बल्लालदेवने शिवगामीला कनफ्युज केले.
यावर आम्ही दोघे चाटच पडलो. कुठुन शिकतो मोठे मोठे शब्द, देव जाणे😀
घरी रोज कमीत कमी दोन तिनदा टिशर्ट काढुन बकेट बाहुबली सारखी खांद्यावर घेने सुरु आहे.
सद्धया तरी अजुन काही प्रश्न आले नाही. म्हणजे पिल्लु खुश आहे.
आणी माझा जिव भांड्यात, आता पुढे काय😀