Posts Tagged ‘महिला दिन’

महिला दिन

Posted: मार्च 8, 2010 in सहजच
टॅगस्

आज जागतिक महिला दिन त्यामुळे महिलांवर बोलणे क्रमप्राप्त आले.
आज म.टा.वाचताना एक बातमी वाचली मशीनवुमन  नावाची.ज्यात संपूर्ण भारतात रेल्वे मशीन हाताळणारी एकमेव स्त्री शिवानीकुमार बद्दल लिहिले होते.कौतुक वाटले तिचे.
आपल्याला निदान मला तरी मी जे करते म्हणजेच घरचे संभाळून नोकरी करणे आणि तीही सॉफ्ट वेअर मधे म्हणून स्वताचेच कौतुक आहे (सोबत आई बाबा व आता सासू पण आहेच हरभर्याच्या झाडावर चढवायला).
अश्या कितीतरी शिवानीकुमार असतील की ज्या पुरूष्यान इतकेच कष्ट करत असतील सोबत घरची जबबदारी संभाळून अगदी सहजपणे…
त्याविरंगणना माझा सलाम…….

Advertisements