२३ मार्च…..शहीद दिन

आज शहीद दिन …….
भगतसिंग जन्म :September 27, 1907 एका जाट कुटुंबात
शिवराम हरि राजगुरु जन्म : August 24, 1908 रोजी देशस्थ ब्राह्माण कुटुंबात पुणे जिल्यातील खेड येथे झाला.
सुखदेव थापर जन्म: 15 May 1907 रोजी खात्री कुटुंबात झाला.

shahid

या तिघांनाही २३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी ७.३३ वाजता लाहोर सेन्ट्रल जेल मधे फाशी देण्यात आली.

कमीत कमी २ मिनिट या थोर देशभाक्तांचे स्मरण करून त्याना अभिवादन करू या….