वाढदिवस

येत्या १९ ओक्टोबरला नवर्याचा वाढदिवस आहे.

लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे त्यामुळे काय करु अन काय नाही असे होत आहे.

हा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा अशी माझी खुप ईच्छा आहे.

तर कुणाला काही चांगल्या आयडीयाज येत असेल तर सांगा…….