लग्नाला 4-5 वर्ष झाल्यावर, प्रेम व्यक्त करायची समीकरणे बदलतात.दिवसातुन दहा वेळा love you म्हणने म्हणजे प्रेम नसुन ते अव्यक्तपणे व्यक्त करणे म्हणजे प्रेम.
प्रेम व्यक्त होते स्पर्शातुन, शब्दातुन, नजरेतुन, स्वयंपाकाला दिलेल्या दादेतुन, छान दिसत आहेस/आहात या शब्दांतुन, जपुन जा, लवकर या/ये या शब्दातुन.
यानेच
लग्न मुरल्यासारखे वाटते, l love you /I miss you सारखे उथळ उथळ नाही