वडापाव

Posted: सप्टेंबर 14, 2009 in सहजच

गेल्या २-३ दिवसात बटाटे वेड बद्दल २ ब्लॉग वाचले आणि ठरवले की काहीही होवो आता वडापाव खायचाच.तसही रविवार म्हणजे मुक्तपणे बाहेर चरण्याचाच दिवस असतो. भावला घेऊन गेले राजकमल या दुकानात (इथे वाशितिल छान वडापाव मिळतो….माझा अनुभव) . भावाने फक़त सोबत केली(म्हणजे माझ्या हातात असलेल्या बॅग पकडण्याचे महत्वाचे काम केले) व मी वडपावा वर कृपा [ 🙂 ] केली. खूप दिवसाणी वडापाव खाल्ल्यामुळे जिभेने पण आभार मानले(पोटाची प्रतिक्रिया आज सकाळी कळली) वडापाव खाल्ल्यामुळे पोटाला भरीच राग आला (येतो अधेमधे पोटाला राग) व पोटला आलेल्या रागाचा परिपाक आज ओफीस ला सुट्टी मारण्यात झाले.(त्यामुळे शरिराने पोटाचे आभार मानले पण मेंदू थोडा का कु करत होता) असो तर एकंदरच वडपावामुळे आज सुट्टीचा व सोबत पोठदुखीचा आनंद घेत आहे.

Advertisements
प्रतिक्रिया
  1. भुंगा म्हणतो आहे:

    अरे वा! सुट्टीबरोबर नविन लेख झाला, हे काय कमी आहे? मात्र हो, पोटाची काळजी घ्या!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s